आयफोन १६ ची किंमत किती असणार? वेळ, तारीख अन् कुठे बघता येईल लाइव्ह जाणून घ्या

तर आयफोन १६ सीरिज ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये लाँच करण्यात येईल. हा इव्हेंट सोमवार, ९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता तर हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे; जो तुम्ही ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट ( Apple Event 2024) यूट्यूब (YouTube) वर लाइव्हस्ट्रीम करू शकता. तसेच यंदा आयफोन दहावा वर्धापन दिन साजरा करणार असून ॲपलसाठी हा दिवस खूप खास असणार आहे. तर यूट्यूब व्यतिरिक्त तुम्ही हा इव्हेन्ट (Apple Event 2024) आणखीन कुठे पाहू शकता जाणून घेऊ या…
आयफोनची (iPhone) क्रेझ तर जगभरात आहे. तुम्हीसुद्धा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर दोन सोन्यासारख्या संधी चालून आल्या आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला अपडेटेड फीचर्स असणारा आयफोन १६ खरेदी करता येईल, तर दुसरं म्हणजे लवकरच कमी किमतीत उपलब्ध असणारा आयफोन १५ खरेदी करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच येत्या सोमवारी आयफोन १६ सीरिज लाँच होईल, तर या इव्हेंटमध्ये (Apple Event 2024 ) कोणते प्रोडक्ट लाँच होणार? तुम्हाला हा इव्हेंट कुठे लाइव्ह पाहता येणार हे आपण लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…