
Latest news
सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे निर्देश


Latest news
पोस्ट ऑफिस व्यवहार ४ ऑगस्टला बंद
डिजिटल परिवर्तनासाठी महत्त्वाचा निर्णय

आरोग्य योजनेत सहभागी व्हा!
सातारा जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी राज्य सरकारचे आवाहन

वीर धरणातील पाणी विसर्ग आणि निरा नदीतील पाणी पातळी वाढ
जुलै ७ रोजी पाणी विसर्गाचा वाढीव प्रमाण

क्राइम न्युज

शिरवळ पोलिसांची वाहतूक नियमांविरोधात धडक मोहीम
एका तासात 36 वाहनांवर कारवाई; सुमारे 39 हजारांचा दंड
शिरवळ उद्योग चोरी: क्षणार्धात उघडकीस आले रहस्य; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
सांगवी (शिरवळ) येथील औद्योगिक कंपनीतून लाखोंचा अॅल्युमिनियम स्क्रॅप चोरीला, पोलिसांनी तातडीने तपास करत सात जणांना केले जेरबंद.

शिरवळ पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीस गेलेली पिकअप २४ तासांत हस्तगत, आरोपीचा शोध लागला
ताल ब्रोस कंपनीजवळील घटनेत आरोपीचाही शोध लागला, फिर्यादी सुदाम जाधव यांना गाडी परत

१० मोबाईल फोन परत मिळवण्यात रहिमतपूर पोलीसांचा विजय!
सातारा जिल्ह्यातील पोलीसांनी दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी
राजकीय

राज्याच्या विकासाला गती देणारे ५ महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विकासाला चालना देणारे पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये विशेष कार्यक्रम राबविणे, नागपूरच्या काटोल येथे नवीन शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करणे, पुणे जिल्ह्यात एनडीआरएफला जमीन देणे, नागपूर येथील श्रीगुरूदेव सेवामंडळ यांच्या मुद्रांक शुल्कात माफी आणि लोक आयुक्त कार्यालयाच्या १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता यांचा समावेश आहे. हे निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

CSR उपक्रमांमुळे 'विकसित महाराष्ट्र' ध्येयाला बळ

कण्हेर धरण: पाणीटंचाईचा धोका!

ग्रामस्थांचा अद्भुत उपक्रम: अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार!

राखीचे पाकीटे लवकर पोहोचवण्यासाठी नवीन यंत्रणा
मनोरंजन

वाट पाहतंय आपली… भिलार गाव… आपलं पुस्तकांचं गाव
सातारा जिल्ह्यातील भिलार गावातील अभिनव पुस्तकांचे गाव, वाचन संस्कृतीला चालना देणारा एक अद्भुत उपक्रम
Latest News

वाट पाहतंय आपली… भिलार गाव… आपलं पुस्तकांचं गाव
सातारा जिल्ह्यातील भिलार गावातील अभिनव पुस्तकांचे गाव, वाचन संस्कृतीला चालना देणारा एक अद्भुत उपक्रम